स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळयात 11 जोडपी विवाहबद्ध
वडगाव मावळ दि.4 (प्रतिनिधी) स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील 11 जोडपी विवाहबद्ध...
दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार ;दुचाकीस्वार गंभीर जखमी
वडगाव मावळ दि.29 (प्रतिनिधी)दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार करून तीन आरोपी फरार झाल्याची घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी 4:45 वा. मारुती सुझुकी शोरूम समोर वडगाव -तळेगाव दाभाडे...
कामशेत हद्दीत दोन ठिकाणी तेरा तोळे सोन्याचे गंठण हिसकावल्याच्या घटना घडल्या
वडगाव मावळ दि.29 (प्रतिनिधी) लग्न लावून घरी जाताना, अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवल्याच्या दोन घटना कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत...
दुःखद ! राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे निधन
वडगाव मावळ दि.29 (प्रतिनिधी) पवन मावळ भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुणे जाणते नेते आबूराव बाबूराव धनवे यांचे रविवारी (दि.28) सकाळी 9:15 वा. प्रदीर्घ आजाराने निधन...
सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या कारचा भीषण अपघात; तरुणी व ज्येष्ठ महिलेचा मृत्यू 5 जण गंभीर जखमी
वडगाव मावळ दि.26 (प्रतिनिधी) कार्ला मावळ सामुदायिक विवाह सोहळ्याला चाललेल्या कारचा समोरील डाव्या बाजूचा चाक निघाल्याने भीषण अपघात झाला. यात एक तरुणी व जेष्ठ महिलेचा...
तळेगाव दाभाडे जुन्या भांडणाच्या वादातून एकावर गोळीबार
तळेगाव दाभाडे दि.24 (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एकावर पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि.23) रात्री 11:30 वा. भेगडे आळी तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे हद्दीत...
श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव (आण्णा) म्हाळसकर यांचे निधन
वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) येथील मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त व माजी सरपंच सोपानराव (आण्णा) बाबुराव म्हाळसकर वय 81 यांचे...
आवारे हत्या प्रकरणातील खळदे यांना सशर्त जामीन
वडगाव मावळ दि.19 (प्रतिनिधी) जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रभान खळदे यांना वडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी...
एनएमआयईटी मध्ये निरोप समारंभ संपन्न
तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये अंतिम वर्षाच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. नूतन अभियांत्रिकीचे...
धामण जातीच्या सापाला मिळालं जीवदान
तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) धामण जातीच्या सापाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमुळे मिळालं जीवदान ही घटना तळेगाव दाभाडे हद्दीत घडली. धामण हा साप बिनविषारी असून शेतकऱ्यांचा...
